1) आयुर्वेदिक अभ्यंग तेलाने सर्वांगाला मालिश करावे. तेल अंगात नीट मुरे पर्यंत थांबावे.
२) आयुर्वेदिक उटणे दुधात, तेलात किंवा पाण्यात भिजवून त्याने सर्वांगाला मालिश करावी.
३) त्यानंतर सुवासिक हनी चंदन साबण लावून स्नान करावे.
१) नियमित अभ्यंग तेल वापरल्यास शरीराची कांती तजेलदार होते, स्नायू बलवान आणि पुष्ट होतात. वात दोषाचे शमन होते, रक्त संवहन सुधारते.
२) उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील स्निग्धता टिकून राहण्यास मदत होते. उटण्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यात मदत होते. त्वचेवरील डाग नाहीसे होण्यास मदत होते.
३) तेल लावून उटण्याने आंघोळ केल्याने त्वचेचा कोरडेपणा तर कमी होतोच पण त्वचेला खाज येणं, पुरळ, रॅशेस हे त्रास कमी होण्यासही मदत होते.
All the products are superb 👌 using Alovera gel daily as moisturizer and result is very very good . Even the smell of Chapha soap is so soothing...I loved all the products.
Thank you Kavita madam.....
Y
Yojana Mhaiskar
अभ्यंगस्नान कीट
S
SHIRISH JOSHI
अप्रतिम
डॉ. कामत आपले आभार आम्ही सर्वांनी अभ्यंग स्नान हे किट वापरले.
सर्वांना आवडले